पर्यावरण संवर्धन या विषयावर भाषण
please give me answer
Answers
Answer:
paryavaran plese follow karo tar
Explanation:
पर्यावरण संवर्धन ही जगापुढील एक महत्त्वाची समस्या आहे. पर्यावरण संवर्धन करणे हे सर्व मानवांचे कर्तव्य आहे. सर्वप्रथम मानवा समजले पाहिजे की पर्यावरण आहे म्हणून मानव जाती जगात आहे.
पर्यावरणा मुळेच मानवाच्या महत्त्वाच्या गरजा जसे अन्न ,वस्त्र व निवारा पूर्ण होतात. मानवाचा जन्म झाल्यापासून मानव हा संपूर्ण पर्यावरणावर अवलंबून आहे .
आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये मानवाने फार प्रगती केली पण या प्रगतीच्या वेगामध्ये मानवाने पर्यावरणा वर होत असलेले परिणाम यावर लक्ष दिले नाही. निवाऱ्यासाठी जागा हवी असल्याने वृक्षतोड अधिक प्रमाणात करण्यात आली यामुळे जंगलातील प्राण्यांचा वास नष्ट झाला व त्यातील काही प्रजाती लुप्त ही झाल्या.
याचा परिणाम असा झाला की पर्यावरणातील अन्नसाखळी व फार परिणाम झाला व वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला यामुळे मानवास दुष्काळ पूर व इतर नैसर्गिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जर हे सर्व आपणास थांबवायचे असेल तर पर्यावरण संवर्धन करणे हे महत्त्वाचे आहे.
मित्रा प्लीज या उत्तरास रिप्लाय दे. व मला फॉलो कर