Hindi, asked by rashigpt12, 8 months ago

पर्यावरणातील वाढते धोके निबंध

Answers

Answered by aadarshrathod070
0

Answer:

प्रदूषण अनेक प्रकारचे असते. यामध्ये मृदा प्रदूषण, जलप्रदूषण, वायू प्रदूषण इत्यादींचा समावेश होतो. प्रदूषण टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे गरजेचे आहे.वातावरणात,पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात.pollution are of 3 types

वाढते प्रदुषण* म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्ये डीझेल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः जागतिक तापमानवाढ, उष्माघात, त्वचेचा कर्करोग या सारखे धोके निर्माण होतात.

प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे : -"

पाणी प्रदूषण:अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण, कारखान्याचे रसायने मिसळेले पाणी तलाव, नदी इत्यादी मध्ये सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषण होते.

हवाप्रदूषण:हवाप्रदूषण

ध्वनिप्रदूषण: वाहनांचा ,कारखान्यातील यंत्र , वाहनाचा मोठा कर्कश आवाज तसेच गाण्यांचा मोठा आवाज या मुळे ध्वनी प्रदूषण होते.

सध्या पाणी प्रदूषण हा एक गंभीर प्रश्न समाजासमोर आहे आणि त्यापेक्षा गंभीर परिस्थिती हि सांडपाणी व्यवस्थापनाची आहे.

हवा प्रदूषण हे प्रामुख्याने कारखान्यांमधून निघणारा धूर तसेच गाड्यांमधून निघणारा धूर यांमुळे होते.

मृदा प्रदूषण - यामुळे मातीत असलेली सुपीकता कमी होते आणि त्यात विषारी पदार्थ मिसळले जातात.

ओळख संपादन करा

[वाढ़त्या प्रदूषणामुळे[जग|जगात]] दरवर्षी प्रदूषणामुळे एक कोटीहून अधिक मृत्यू होतात. हवा, डोंगरदर्‍या, जंगल, त्यातील प्राणी वनस्पती, सूक्ष्मजीव, कीटक याशिवाय वाळवंट, बर्फाने आच्छादलेली हिमशिखरे, समुद्र, नद्या त्यातील सर्व प्रकारचे जीव हे सर्व पर्यावरणाशी संबंधित घटक आहेत. तर गर्दीने खचाखच भरलेली शहरे, कारखाने त्यामुळे होणारे प्रदूषण, वाहनांची वाढती संख्या, कर्णकर्कश हॉर्न त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे.प्रदूषणाचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.व् यातून वेगवेगळे रोग निर्माण होतात

ध्वनीप्रदूषण संपादन करा

मोठा आवाज म्हणजे ध्वनिप्रदूषण. मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनिप्रदूषण. ध्वनिप्रदूषणाने माणसाची चिडचिड वाढतेध्‍वनि हा हवेच्‍या माध्‍यमाने प्रवास करतो आणि म्हणूनच ह्याचे मापन हवेच्या व्‍यापक गुणवत्ता पातळीमध्‍ये केले जाते. ध्‍वनिचे मापन डेसिबलमध्‍ये करतात. 90 डेसिबलपेक्षा जास्‍त जोराच्या आवाजामुळे बधिरत्‍व (बहिरेपण) येते किंवा शरीराच्‍या नाडीतंत्रात कायमस्वरूपी बदल होऊ शकतो आणि ऍन्‍ड्रॅलिनचा प्रवाह वाढतो. ह्यामुळे ह्रदयाच्‍या कार्याची गति वाढते. सतत येत असलेल्‍या आवाजामुळे शरीरातील कोलेस्‍ट्रॉलची पातळी वाढते ज्‍यामुळे रक्‍तवाहिन्‍या कायमच्‍या संकुचित होऊन ह्रदयाघात आणि हार्ट स्‍ट्रोकचा धोका फार प्रमाणात वाढतो. प्रमाणापेक्षा जास्‍त ध्‍वनि किंवा आवाजामुळे न्‍यूरोसिस आणि नर्व्‍हस ब्रेक डाउनदेखील होतो असे तज्ञांचे मत आहे. साधारणतः यामुळे कानात आवाज येतो।.

सागरतळ= प्रदूषणाचे प्रकार ==

सागर - सांडपाणी सोडणे, आण्विक कचरा सागरतळाशी सोडणे

जमीन - जमिनीत शेतीसाठी रासायनिक खतांचा अतिवापर तसेच कचरा पुरणे, कचर्यावर प्रक्रिया नकरता पुरणे.

वातावरण - धूर व औद्योगिक वायु सोडणे, जास्त प्रमाणात प्रदुर्षण पसरवणारे वाहने चालवणे

ध्वनीप्रदूषण - मोठा आवाज

इ-कचरा - जुन्या इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या उपकचरा

पाणी प्रदूषण - सांडपाणी,केमिकॅल्स ,व इतर काही घटक पाण्यात मिसळून पाणी प्रदूषण होते

Answered by Aanshipriya
0

Explanation:

I hope this help you....

please mark it as brainlist....

Attachments:
Similar questions