२)
पर्यावरणतील बदल व प्रदूषण
यामुळे होणारे रोग संकल्पना चित्र पूर्ण करा
Answers
Answer:
s
s
s
s
s
s
s
ss
s
s
mark me as brilliant
सजीवांना अपायकारक किंवा विषारी पदार्थ पर्यावरणात मिळण्याची ची प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण पर्यावरणातील हवा जल व मृदा अशा घटकांमध्ये अपायकारक पदार्थ मिसळल्याने पर्यावरण दूषित होते किंवा बनते प्रदूषणाची तीव्रता वाढल्यास त्याचे दुष्परिणाम देखील होतात आणि जर त्याची तीव्रता वाढल्यास सजीवांना ते अपायकारक ठरते प्रदूषण हे बहुत करून मानवी कृती न काढून घडते
ऐतिहासिक काळापासून हवेतील प्रदूषण आणि मानवी संस्कृतीचा परस्पराशी संबंध आहे इतिहास पूर्व काळात मानवाला अग्नीचा शोध लागला आणि त्यानंतर तो त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागला मानवाने त्याचा वापर केला आणि तेव्हापासूनच प्रदुषणाला सुरुवात झाली असे म्हणता येईल प्राचीन गुहांच्या छतावर आढळलेले काजळी चे थर याची साक्ष देतात आणि त्यानंतर मानवाने धातु वितळण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे बाहेरील हवेच्या प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आणि तेव्हापासून प्रदूषणात निरंतर पाणी वाढ होत राहिलेली आहे जगातील मोठ मोठ्या शहरांमध्ये लोकसंख्या लोकसंख्या वाढल्याने लाकूड आणि दगडी कोळसा यांचा इंधन म्हणून वापर वाढला औद्योगिक वाढीमुळे रासायनिक व अपघटक नदीच्या प्रवाहात सोडून द्यायला सुरुवात झाली प्रदूषण हे मुख्यत: रासायनिक पदार्थांच्या रूपात असते वातावरणात रसायने आणि धूलिकण मिसळल्यामुळे वातावरण प्रदूषित होते या रसायनांमध्ये उद्योग आणि मोटारी याद्वारे निर्माण झालेले कार्बन डाय-ऑक्साइड सल्फर डाय ऑक्साईड क्लोरोफ्ल्युओरोकार्बन संयुगे नायट्रोजन डायॉक्साईड इत्यादी वायु चा समावेश होतो मातीमध्ये सोडलेली वायू किंवा रसायने किंवा सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमधून झालेली गडती यामुळे माती प्रदूषित होते किंवा मृदा प्रदूषित होते असेही म्हणता येईल त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय शोधावे लागतील आणि ते उपाय म्हणजे नदी मध्ये किंवा पाणी शुद्ध पाण्याने मध्ये कोणत्याही प्रकारची रसायने सोडायची नाहीत किंवा मातीमध्ये कुठल्याही प्रकारची पॉलिथिन किंवा प्लास्टिक बॅग टाकायचे नाही कारण त्यामुळे झाडांची वाढ होत नाही झाडांना ऑक्सिजन भेटत नाही आणि आपण झाड तोड नाही कमी करायला पाहिजेत कारण त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा आहे कसे ते मी सांगते आपण जर झाडे तोडली तर आपल्यालाऑक्सिजन मिळणार नाही ऑक्सीजन मिळणार नाही तर आपण जगणार नाही त्यामुळे जंगल तोड आपल्यालाच कमी करायला हवी आणि नदीमध्ये कोणत्याही प्रकारची रसायने जर आपण सोडली तर त्यामुळे आपल्याला त्रास होतो कारण आपल्या घरात बाजूला जर नदी असल्याने त्यामध्ये जर आपण अशा प्रकारची रसायने टाकत असतो किंवा कोणत्याही प्रकारची प्लास्टिक बॅग किंवा कोणत्याही प्रकारची पोस्ट टाकत असू तर त्याचा घाण वास येतो आपण आजारी पडतो आणि त्यामुळे आपल्याला डॉक्टरांकडे जावे लागते याच्यामुळे आपल्याला दोन नुकसान आहेत एकता आपली तब्येत खराब होते आणि दुसरे म्हणजे पैसाही लागतो त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायला हवी त्यामुळे प्रदूषण कोणत्याही प्रकारे करायचं नाही