History, asked by manavjagtap, 11 months ago

पर्यटनाची परंपरा टीपा लिहा​

Answers

Answered by nandubichewar400
19

Answer:

पर्यटन ही यज्ञ प्रवास या शब्दाची संबंधित आहे आणि प्रवास हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे.

Explanation:

एका व्यक्तीने किंवा एका व्यक्तीच्या समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी,कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय

Answered by anishaamolmane
2

Answer:

दूरवर असलेल्या ठिकाणाला विशिष्ट हेतूने भेट देण्याकरता केलेल्या प्रवास म्हणजे पर्यटन होय

१.भारतात प्राचीन काळात तीर्थक्षेत्राला भेटी देणे व्यापारासाठी दूरवरच्या ठिकाणी जाणे विद्या अभ्यासासाठी जाणे अशा कारणांमुळे पर्यटन व्हायचे

२. मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे

अशाप्रकारे पर्यटनाच्या प्रति दीर्घ परंपरेतूनआधुनिक पर्यटन युग सुरू झाले असे म्हणता येईल

Similar questions