History, asked by omkarpadulkar, 4 months ago

पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो या विषयी तुमचे मत व्यक्त करा ​

Answers

Answered by tarjulevinay
3

Explanation:

पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत. (१) पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने (लॉजेस) चालवणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उदयोग

भेटी

आधि

उत्तर प

(१) पर्यट

३) जागि

(२) खाद्य पदार्थांची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उदयोग, (३) हस्तोदयोग व कुटीरोद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने, (४) हॉटलाशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व

(५) पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी

उद्योग.

(६) प्रवासी एजंटस्, फोटोग्राफर, मार्गदर्शक (गाईडस्), ठिकाणांची माहिती छापणारा मुद्रण व्यवसाय इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात. त्यामुळे माझ्यामते पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो.

Answered by mad210216
5

पर्यटन - सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय.

Explanation:

  • पर्यटन या व्यवसायासोबत अनेक व्यवसाय जोडले गेले आहेत.
  • पर्यटकांसाठी थांबण्याचे निवासस्थान, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी वाहतुकीचे साधनं, पर्यटकांना पर्यटक स्थळांबद्दल माहिती देणारे मार्गदर्शक, त्यांना खरेदी करण्यासाठी विविध दुकानं, त्यांच्या मनोरंजनासाठी आयोजित केलेले वेगवेगळे कार्यक्रम.
  • या सगळ्यांमध्ये अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होते.
  • तसेच,पर्यटकांच्या खाण्याच्या व्यवस्थेसाठी बांधले गेलेले हॉटेल व त्यांच्याशी संबंधित असलेले पशु व खेतीच्या उद्योयोगातील वस्तूसुद्धा लोकांना रोजगार उपलब्ध करून देतात.
  • याशिवाय, पर्यटन देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण योगदान देतो.
  • त्यामुळे, पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो.

Similar questions