History, asked by shwetagaikwad4543, 11 months ago

पर्यटनासाठी कोणकोणत्या बाबींचे नियोजन करावे लागते​

Answers

Answered by bh886397
2

Answer:

( सोशल प्लॅनिंग ). सामाजिक संस्था आणि विकासाची विभिन्न साधने यांच्या भविष्यातील तरतुदींचा आलेख किंवा आराखडा. समाजउन्नतीसाठी, समाजहित लक्षात घेऊन आराखड्यातील तरतुदींची विशिष्ट उद्दिष्टे ठरविली जातात. ‘नियोजन’ या संकल्पनेला सर्वच शास्त्रांमध्ये महत्त्व आहे. समाजाच्या आणि व्यापक अर्थाने राष्ट्राच्या गरजांच्या पूर्तीसाठी सामाजिक नियोजनाचा उपकम अपरिहार्य ठरतो. त्यासाठी आराखडा तयार करणे,दिशा निश्चित करणे थोडक्यात योजना आखणे महत्त्वाचे असते

Explanation:

Similar questions