History, asked by surbhichalode1234, 7 months ago

पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते​

Answers

Answered by tarjulevinay
5

Explanation:

उत्तर : पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर पुढीलप्रमाणे रोजगारनिर्मिती होते

(१) पर्यटनस्थळांच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होऊन व वस्तूंच्या खरेदी-विक्रीत वाढ होते.

(२) पर्यटकांना आवडणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीत वाढ होते, त्यामुळे स्थानिक हस्तोदयोग व कुटीरोदद्योगांचा विकास होतो. स्थानिक खाद्यपदार्थ, हॉटेल व्यवसाय व निवासी व्यवस्था या व्यवसायांचा विकास होतो

(३) प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बस, रिक्षा, टॅक्सी अशा वाहतूक क्षेत्रातील व्यवसाय वाढतात प्रवासी एजंट, पर्यटन मार्गदर्शक (गाईड) असे नवे रोजगार निर्माण होतात.

Similar questions