Paragraph on Savitribai phule in Sanskrit
Answers
Answer:
here is your answer
Explanation:
सावित्रीबाई जोतीराव फुले (जन्म : नायगाव, खंडाळा तालुका, सातारा जिल्हा; ३ जानेवारी, इ.स. १८३१; मृत्यू : पुणे, १० मार्च, इ.स. १८९७) या पहिल्या महिला मराठी मुख्याध्यापक आणि शिक्षिका, समाजसुधारक होत्या.फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाला.[१]
सावित्रीबाई
टोपणनाव:
सावित्री, क्रांतिज्योती
जन्म:
३ जानेवारी, इ.स. १८३१
नायगाव, सातारा, महाराष्ट्र
मृत्यू:
मार्च १०, इ.स. १८९७
पुणे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र
चळवळ:
मुलींची पहिली शाळा सुरु करणे
संघटना:
सत्यशोधक समाज
पुरस्कार:
क्रांतीज्योती
धर्म:
हिंदु माळी
वडील:
खंडोजी नेवसे
आई:
लक्ष्मीबाई नेवसे
पती:
महात्मा फुले
अपत्ये:
यशवंत फुले
I hope this answer helps u
please make me as branlist
Answer:
सावित्रीबाई जोतीराव फुले (जन्म : नायगाव, खंडाळा तालुका, सातारा जिल्हा; ३ जानेवारी, इ.स. १८३१; मृत्यू : पुणे, १० मार्च, इ.स. १८९७) या पहिल्या महिला मराठी मुख्याध्यापक आणि शिक्षिका, समाजसुधारक होत्या.फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाला.[१]
महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले
टोपणनाव: सावित्री, क्रांतिज्योती
जन्म: ३ जानेवारी, इ.स. १८३१
नायगाव, सातारा, महाराष्ट्र
मृत्यू: मार्च १०, इ.स. १८९७
पुणे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र
चळवळ: मुलींची पहिली शाळा सुरु करणे
संघटना: सत्यशोधक समाज
पुरस्कार: क्रांतीज्योती
धर्म: हिंदु माळी
वडील: खंडोजी नेवसे
आई: लक्ष्मीबाई नेवसे
पती: महात्मा फुले
अपत्ये: यशवंत फुले
Explanation: