परमाणूचे वस्तुमान कसे काढावे
Answers
Answered by
0
Answer:
F=\frac{Gm_1m_2}{r^2} या न्यूटनच्या गुरुत्वीय सूत्राद्वारे m_1, m_2 या r अंतरावर असणार्या वस्तुमानांच्यामधील गुरुत्वीय बलाचे मूल्य मिळते. G हा गुरुत्वीय स्थिरांक आहे. समजा, ज्या पदार्थाचे वस्तुमान काढावयाचे आहे ते m ने दर्शविले व पृथ्वीचे वस्तुमान M ने दर्शविले तर वरील सूत्रांनुसार या पदार्थावर परिणाम करणारे बल हे खालील सूत्रानुसार असते.
F_m=\frac{GMm}{r^2} …… (1)
r हे M व m मधील अंतर असेल.
प्रमाणभूत वस्तुमान m_s वर F_s हे बल परिणाम करत असते. खालील सूत्राप्रमाणे:
F_s=\frac{GMm_s}{r^2} …… (2)
येथे r हे M व m_s मधील अंतर असेल. वरील (1) व (2) वरुन,
\frac{F_m}{F_s} = \frac{m}{m_s}
F_m, F_s प्रयोगाद्वारे मोजता येते व m_s माहिती असते. यावरून m चे मूल्य मिळते.
Explanation:
hope it helps you
Similar questions