India Languages, asked by zaherashaikh058, 2 months ago

परमार्थ साधला नाही तर​

Answers

Answered by malatichubbali
0

Explanation:

परमार्थ म्हणजे काय ?

उत्तर : परमार्थ हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. पहिला अर्थ असा :- परमार्थ म्हनजे परम अर्थ. परमार्थ म्हणजे मोठा, श्रेष्ठ अर्थ. साधुसंतांनी ज्या मोठ्या अर्थाची सिद्धता किंवा प्राप्ति करून घेतली, त्याला परमार्थ म्हणतात. हा मोठा अर्थ म्हणजे आत्मा किंवा परमात्मा अथवा ब्रह्म आहे. दुसरा अर्थ असा :- परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जे जे काही करावे लागते, ते ते सुद्धा परमार्थ शब्दाच्या अर्थात अंतर्भूत होते. परमार्थरूप परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जे जे करावे लागते किंवा केले जाते, ते ते सर्व म्हणजेही परमार्थ होय.

परमात्मा चैतन्यरूप आहे. परमार्थामध्ये चैतन्याचा अनुभव घ्यावयाचा असतो. चैतन्याने चैतन्याचे द्वारा चैतन्याचा अनुभव घेणे हाच परमार्थ. चैतन्याच्या द्वारा चैतन्याशी तादात्म्य होणे हा निखळ परमार्थ आहे. चैतन्यास पाहणे, चैतन्याची अनुभूति घेणे हाच परमार्थ आहे.

परमात्मा हा सच्चिदानंद-वायु-स्वरूपी आहे. म्हणून परमार्थात वायूचेच साधन आहे. आणि वायूचे साधन हाच निखळ परमार्थ आहे. जीवनात जीवनाचे होणारे विचरण म्हणजेच परमार्थ. जीवनात जीवन मिसळणे हाच परमार्थ. वार्‍यात वारे मिसळणे हाच परमार्थ. साध्य तेच साधन व साधन तेच साध्य हाच परमार्थ.

परमार्थ म्हणजे स्वार्थाची पराकाष्ठा. आपल्या सर्व इच्छा संपल्या म्हणजे स्वार्थाची पराकाष्ठा होते; मग आपण निःस्वार्थी बनतो; हाच परमार्थ आहे.

आपल्या ठिकाणावर आपण आरूढ होणे हाच परमार्थ. केवळ सुखाची अवस्था जन्मभर व मेल्यावर उपभोगणे हाच परमार्थ.

आपल्या जीवाने शिवरूप पहाणे हाच परमार्थ आहे. जीवाने शिवरूप होणे हाच परमार्थातील अनुभव आहे.

परमार्थ हा फक्त ' निश्चळ ' या शब्दातच साठवला आहे. हे सर्व जग चंचळ आहे. फक्त परमात्मा निश्चळ आहे. म्हणून निश्चळ होण्यातच परमार्थ साठवलेला आहे. निश्चळ साध्य झाली म्हणजे मग परमार्थातील निश्चळता साध्य होते.

परमार्थात खसखशीइतके समाधान जरी मिळाले तरी पुरे आहे. कारण त्याचा परिणाम फार मोठा आहे. ऍटम् बॉंबमधून जशी खूप शक्ति निर्माण होते, तद्‍वत् परमार्थातील खसखशीइतक्या समाधानाचे महत्त्व मोठे आहे.

परमार्थात एक महत्त्वाचे वर्म आहे. कोणीही व कसाही जीव असो, त्याने परमार्थात पाऊल टाकले की तो कडेला जायलाच पाहिजे. आयुष्याचा शेवट नामस्मरणातच व्हायला पाहिजे म्हणजे आम्ही परमार्थ केला हे सिद्ध होते

Answered by payalgpawar15
0

Answer:

उत्तर : परमार्थ हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. पहिला अर्थ असा :- परमार्थ म्हनजे परम अर्थ. परमार्थ म्हणजे मोठा, श्रेष्ठ अर्थ. साधुसंतांनी ज्या मोठ्या अर्थाची सिद्धता किंवा प्राप्ति करून घेतली, त्याला परमार्थ म्हणतात. हा मोठा अर्थ म्हणजे आत्मा किंवा परमात्मा अथवा ब्रह्म आहे. दुसरा अर्थ असा :- परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जे जे काही करावे लागते, ते ते सुद्धा परमार्थ शब्दाच्या अर्थात अंतर्भूत होते. परमार्थरूप परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जे जे करावे लागते किंवा केले जाते, ते ते सर्व म्हणजेही परमार्थ होय.

परमात्मा चैतन्यरूप आहे. परमार्थामध्ये चैतन्याचा अनुभव घ्यावयाचा असतो. चैतन्याने चैतन्याचे द्वारा चैतन्याचा अनुभव घेणे हाच परमार्थ. चैतन्याच्या द्वारा चैतन्याशी तादात्म्य होणे हा निखळ परमार्थ आहे. चैतन्यास पाहणे, चैतन्याची अनुभूति घेणे हाच परमार्थ आहे.

परमात्मा हा सच्चिदानंद-वायु-स्वरूपी आहे. म्हणून परमार्थात वायूचेच साधन आहे. आणि वायूचे साधन हाच निखळ परमार्थ आहे. जीवनात जीवनाचे होणारे विचरण म्हणजेच परमार्थ. जीवनात जीवन मिसळणे हाच परमार्थ. वार्‍यात वारे मिसळणे हाच परमार्थ. साध्य तेच साधन व साधन तेच साध्य हाच परमार्थ.

परमार्थ म्हणजे स्वार्थाची पराकाष्ठा. आपल्या सर्व इच्छा संपल्या म्हणजे स्वार्थाची पराकाष्ठा होते; मग आपण निःस्वार्थी बनतो; हाच परमार्थ आहे.

आपल्या ठिकाणावर आपण आरूढ होणे हाच परमार्थ. केवळ सुखाची अवस्था जन्मभर व मेल्यावर उपभोगणे हाच परमार्थ.

आपल्या जीवाने शिवरूप पहाणे हाच परमार्थ आहे. जीवाने शिवरूप होणे हाच परमार्थातील अनुभव आहे.

परमार्थ हा फक्त ' निश्चळ ' या शब्दातच साठवला आहे. हे सर्व जग चंचळ आहे. फक्त परमात्मा निश्चळ आहे. म्हणून निश्चळ होण्यातच परमार्थ साठवलेला आहे. निश्चळ साध्य झाली म्हणजे मग परमार्थातील निश्चळता साध्य होते.

परमार्थात खसखशीइतके समाधान जरी मिळाले तरी पुरे आहे. कारण त्याचा परिणाम फार मोठा आहे. ऍटम् बॉंबमधून जशी खूप शक्ति निर्माण होते, तद्‍वत् परमार्थातील खसखशीइतक्या समाधानाचे महत्त्व मोठे आहे.

परमार्थात एक महत्त्वाचे वर्म आहे. कोणीही व कसाही जीव असो, त्याने परमार्थात पाऊल टाकले की तो कडेला जायलाच पाहिजे. आयुष्याचा शेवट नामस्मरणातच व्हायला पाहिजे म्हणजे आम्ही परमार्थ केला हे सिद्ध होते.

Similar questions