History, asked by patilpriyanka85299, 1 month ago

परमवीरचक्राविषयीची माहिती पुढील मुदयांच्या सहाय्याने लिही.१) परमवीर चकर या द्यातुपासून बनलेले असते - ‌‌२)परमवीरचकराचे डिझाईन यांनी तयार केले -​

Answers

Answered by vilasindapure
0

Answer:

परमवीर चक्र हे कांस्य या धातूपासून बनवले जातात

सावित्रीबाई खानोलकर यांनी परमवीर चक्राचे डिझाईन तयार केले

Similar questions