पररा ब)-विसंगत शब्द ओळखा १) हवा, पाणी, सूर्यप्रकाश, सोने
Answers
Answered by
5
हवा, पाणी, सूर्यप्रकाश,सोने
Answered by
0
Answer:
सोने
Explanation:
विसंगत शब्द -
ज्यावेळेस वेगवेगळ्या शब्द दिलेले असतात त्यावेळेस त्या शब्दांमधून एक वेगळा असा शब्द ओळखावा लागतो. दिलेल्या शब्दांत पैकी काही शब्द या कुठला ना कुठल्या गोष्टीतून एकमेकांना जोडलेले असतात किंवा त्यांच्या सांधर्म्य असते मात्र एक शब्द हा वेगळा असल्यामुळे तो शब्द विसंगत असतो.
वरील दिलेल्या चारही शब्दांपैकी हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश हे तीन शब्द मानवी आयुष्यातील खूप महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्या शिवाय जीवन जगणे हे शक्य होत नाही.
मात्र तो चौथा शब्द आहे तो आहे सोने. सोने देखील मानवाला हवेसे वाटते परंतु ती जीवनावश्यक गरज नाही म्हणून सोने हा शब्द विसंगत शब्द आहे .
Similar questions