परसाहस सभेचे उद्दिष्ट काय होते?
Answers
Answer:
जातिभेद मोडणे आणि एकेश्वरवादाची स्थापना करणे ही प्रमुख उद्दिष्टे सभेची होती. महाराष्ट्रात ही सभा १८४० साली स्थापन झाल्याचे काहींचे म्हणणे असले तरी परमहंस सभा १८४९-१८५० साली स्थापन झाल्याचा अंदाज प्रा. अ. का.
Answer:
१८४४ यावर्षी सुरत येथे उदयाला आलेल्या मानवधर्म सभेचे कामकाज बंद पडले. त्यानंतर दादोबा पांडुरंग तर्खडकर व बाळशास्त्री जांभेकर या त्याकाळच्या दोन समाजसुधारकांनी पुढे येऊन १८४९ या वर्षी परमहंस सभेची स्थापना केली.
परमहंस सभेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती:
१. एकेश्वरवाद म्हणजेच ईश्वर एकच आहे हा विचार प्रत्येक जनमानसात उतरवणे.
२. जातीभेद नष्ट करून मानव जात व एकोपाची ची स्थापना करणे.
३. खरा धर्म प्रेम व सदाचार हा असतो असे या संस्थेचे मत होते.
या संस्थेच्या बैठका गुप्तपणे घेतल्या जात होत्या.
१८६० या वर्षानंतर परम्हांस सभेचे कामकाज थांबले