परस्परसंबंध शोधून लिहा. (१) महात्मा बसवेश्वर : कर्नाटक, संत मीराबाई : ... (२) रामानंद : उत्तर भारत, चैतन्य महाप्रभू : ... (३) चक्रधर : शंकरदेव : खालील तक्ता पूर्ण करा.
Answers
Answered by
11
Answer:
Explanation:
परस्परसंबंध शब्द पुढील प्रमाणे आहेत.
(१) श्री बसवेश्वर : कर्नाटक , मीराबाई : राजस्थान
(२) रामानंद : उत्तर भारत , चैतन्य महाप्रभु :पश्चिम बंगाल
(३) चक्रधर : गुजरात , शंकरदेव : आसाम
वरील परस्परसंबंध संत आणि त्यांच्या कर्मभूमीबाबत आहेत.
१.श्री बसवेश्वर यांचा जन्म व कार्य कर्नाटक राज्यात पार पडले. तसेच संत मीराबाई यांची जन्म आणि कर्म भूमी राजस्थान आहे.
२. रामानंद स्वामी उत्तर भारतात कार्यरत होते, तसेच चैतन्य महाप्रभु पश्चिम बंगाल येथे कार्यरत होते.
३. चक्रधर महाराज भारुच, गुजरात येथे प्रभावी होते. श्रीमंत शंकरदेव हे सामान मधील एक संत होते.
Similar questions