History, asked by tekadevaishali786, 3 months ago

परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.
प्र. 4. पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून, त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
प्र.4. पुढी
प्रत्ये
कोश आणि इतिहास
इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते, हा या दोघांमधला समान धागा आहे.
प्रत्येक राष्ट्रातील, प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगवेगळे असतात; कारण त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असतात.
स्वराष्ट्राची ध्येयधोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो. तत्त्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव
कोशावर पडतो. राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशांद्वारे करता येतो. उदा., महादेवशास्त्री जोशी
संपादित भारतीय संस्कृती कोश. जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे
ही कोशरचनेची एक प्रेरणा असते. ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार यांस एक जीवनश्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत व
सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात. म्हणून कोश म्हणजे समाजाचे मानचिन्हच समजले जाते. समाजाची
प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोशरचनेत बघायला मिळतो.
कोश
संपा
ही
सामू
प्रज्ञा
प्रश्न:
प्रश्न
(1) कोणत्या घटकांचा प्रभाव कोशावर पडतो?
(2) भारतीय संस्कृती कोशाचे संपादन कोणी केले?
(3) विश्वकोशाचे महत्त्व स्पष्ट करा.
(1)​

Answers

Answered by Janhavijambhale
6

१) स्वराष्ट्राची ध्येयधोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो.

२) भारतीय संस्कृती कोशाचे संपादन महादेवशास्त्री जोशी यांनी केले .

३) विश्वकोश हे 1 महत्वाचे साधन आहे . त्यातून आपल्याला नवीन नवीन शब्दांची ओळख होते . त्यांचे आर्थ समजतात .

Similar questions