परयावरणामध्ये मानवाचे स्थान महत्वाचे का आहे?
Answers
Answered by
5
परयावरणामध्ये मानवाचे स्थान महत्वाचे का आह
Answered by
14
★उत्तर - बाकी सर्व सजीवांच्या तुलनेत मानवाकडे बुद्धी,स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती होती. या गुणांमुळे त्याने इतर सजीवावर प्रभुत्व स्थापित केले.
पृथ्वीवर असलेली साधनसंपत्ती त्याने बेसुमार वापर केला. विकास करता करता मानवाकडून निसर्गाचा नाशच जास्त झाला. परिसंस्थांचा समतोल बिघडवला गेला . मानवाशिवाय कोणताही सजीव असे काहीच करू शकत नाही.इतर सजीव नैसर्गाचे कायदे पाळणारे आहेत .म्हणून पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्वाचे आहे.
धन्यवाद...

Similar questions