India Languages, asked by amrutadeshmukh678, 1 month ago

pariksha che mahatva in marathi​

Answers

Answered by singhwalsuhani550
0

Answer:

प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षेचा बाऊ वाटतो. बहुतांश मुलांना परीक्षा नको असे वाटते. परीक्षा म्हणजे एक प्रकारचे संकट भीती या भावना असतात. मी पण परीक्षा नको म्हणणार यापैकीच एक आहे. परीक्षा नसेल तर अभ्यासावरून घरात पालकांची बोलणी खावी लागणार नाहीत. गृहपाठ शिक्षकांचे रागावणे आणि वरच्या वर्गात आपोआप जायला मिळणार. तेव्हा फक्त खेळ आणि खेळ खेळायला मिळणार धमाल मजा करायला मिळणार. परीक्षा जवळ आली म्हणून अभ्यासाची कटकट नाही पाठांतर नाही लक्षात ठेवून पेपर लिहिताना आठवणी नाही. त्यामुळे परीक्षा नसलेलीच बरी

Similar questions