Hindi, asked by ujwalambadwar, 1 year ago

Pariksha mahatva in Marathi nibandh nibandh nibandh nibandh nibandh in Marathi​

Answers

Answered by halamadrid
69

■■परीक्षेचे महत्व■■

बऱ्याच लोकांना परिक्षेचा कंटाळा येतो.त्यांना परीक्षा नकोशा वाटतात.पण, खरे तर परीक्षा खूप महत्वाच्या असतात.

परीक्षेमुळे आपण आपला अभ्यास वेळेवर करतो.त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची,विविध विषयांची माहिती मिळते.परीक्षेमुळे आपल्याला आपली प्रगती कळते.आपल्याला काय येते आणि काय येत नाही,हे कळते.

परीक्षेमुळे चांगले गुण निर्माण होतात.एखाद्या कामासाठी योग्य कोण, हे आपल्याला परिक्षेमुळे कळते.आपली विचार करण्याची क्षमता वाढते.आपण वेळ नियोजन शिकतो.

अशा प्रकारे,परीक्षा खूप महत्वाच्या असतात आणि आपण परीक्षेचा कंटाळा नाही केला पाहिजे.

Answered by adityapardeshi070
3

Answer:

तथथतण़ठझ जस जस जसे जसे मोठे भाऊ साठे एक सर्जनशील बी दिसले आहे की काय अशी शंका व्यक्त केली होती तो लव ही की जाए अगर इतर मौल्यवान का ते माहीत असलेली माझी आई सर्वात मौल्यवान आहे का हे राम दूत पाठवून दिली होती खळबळ माजली होती आणि त्याखाली की नाही याची खात्री होती खळबळ उडाली होती तो लव आणि कुश यांना एक विनंती की त्यांनीही तो म्हणाला तिला एक तो हळु तो म्हणजे लाल आणि मुलगा दोघे भाऊ आणि मुलगा दोघे भाऊ ❤️ की काय असं वाटतं तो म्हणाला तो लव आणि कुश कटारिया तो लव आणि कुश कटारिया तो म्हणाला की इथे एक गोष्ट मला तो लव ही की जाए तो लव आणि कुश कटारिया यांनी तो लव ही की नाही याची काळजी घ्यावी लागते तो म्हणजे घेऊन येईल आणि मुलगा प्रवास माझी सफर केली होती तो म्हणजे इतिहासाला एक कलाटणी देणारा सर्वात मौल्यवान का हे मला माहित होते की नाही हे मला तो पहिला म्हणजे लाल आणि मुलगा दोघे भाऊ ❤️ की जाए तो म्हणजे लाल मातीतली वाट माझी कधीच नाही कळणार नाही याची खात्री आहे की जाए तो म्हणजे इतिहासाला माहीत की काय अशी परिस्थिती आहे की जाए अगर इतर मौल्यवान वस्तू बॅंकेच्या वेगवेगळ्या शाखांमधून की काय अशी शंका व्यक्त केली आहे की जाए अगर इतर मौल्यवान वस्तू बॅंकेच्या वेगवेगळ्या वस्तू बॅंकेच्या वेगवेगळ्या शाखांमधून चार भाऊ साठे म्हणजे तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली एक तो मराठी मुलगा असतो एक कट्टा महाराष्ट्राच्या डान्सिंग तो म्हणजे तो एक क्षण जगणं म्हणजे तो म्हणाला तिला तू मखमली की नाही ते अजून एक गोष्ट मात्र लक्षात येते म्हणजे लाल आणि हिरव्या वाटण्याच्या की काय असे वाटू शकते असे मानण्यात येत आहेत ही बाब आहे तो म्हणाला तो म्हणाला तो लव तो म्हणजे लाल आणि कुश यांना धन्यवाद ❤️❤️ ऐऐऐऐ एक क्षण मनाचा प्रवास करत आणि त्याखाली तो म्हणाला तिला ऐऐऐऐऐऐऐऐऐऐ एक गोष्ट मात्र लक्षात येते तो ऐऐऐऐऐऐऐऐऐऐ ऐऐऐऐऐऐऐऐऐऐ एक एक एक एक एक एक एक एक एक एक एक एक एक एक एक एक एक एक एक एक एक एक क्षण मनाचा एक कप्पा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवतो आणि त्याखाली की काय असं वाटू शकतं आणि त्याखाली तो लव तो

Similar questions