pariksha nasti tar essay in marathi plz those who know the language they only answer ??its very argunt
Answers
Answered by
5
this is not exact but i think so it help u
Attachments:
Answered by
3
■■परीक्षा नसती तर!!■■
काही मुलांना अभ्यासाचा खूप कंटाळा येतो. अशा मुलांना परीक्षा नकोशी वाटते, कारण परिक्षेमध्ये त्यांना काहीही करून अभ्यास करावेच लागते.
परीक्षेच्या दबावामुळे आणि तणावामुळे त्यांच्या मनात परीक्षेबद्दल भीती निर्माण होते.तेव्हा, त्यांच्या मनात विचार येतो, परीक्षा नसती तर!!
खरंच परीक्षा नसती तर, विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले असते. परीक्षा नसती तर, आपण वेळेवर अभ्यास करणार नाही.अभ्यास केलाच नाही तर, आपल्याला ज्ञान कसे मिळेल?विविध गोष्टींची जाणीव कशी होईल?आपण शिकलो नाही तर आपल्याला चांगली नोकरी मिळणार नाही.
परीक्षेमुळे चांगले गुण निर्माण होतात. एखाद्या कामासाठी योग्य कोण, हे आपल्याला परिक्षेमुळे कळते. आपली विचार करण्याची क्षमता वाढते. आपण वेळ नियोजन शिकतो.
म्हणून परीक्षा असायलाच पाहिजे.
Similar questions