Hindi, asked by vivaanshanghvi2009, 2 months ago

paryavaran aur manav

Answers

Answered by Sampurnakarpha
0

Answer:

A biophysical environment is a biotic and abiotic surrounding of an organism or population, and consequently includes the factors that have an influence in their survival, development, and evolution. A biophysical environment can vary in scale from microscopic to global in extent.

Answered by AbhilabhChinchane
0

Answer:

मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. [१] वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो. [२] मराठी विश्वकोशातील व्याख्येनुसार विशिष्ट वेळचे पर्यावरण म्हणजे शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या मुख्य भूवैज्ञानिक घटकांतील सतत चालू असणाऱ्या प्रक्रिया व आंतरक्रिया यांचा परिणाम होय. [३]

मराठी विश्वकोशानुसार सर्व सजीव व त्यांच्या भोवतीचे पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात. [४]

सजीवांना त्यांच्या जीवनसंघर्षासाठी आणि उत्क्रांतीमध्ये सभोवालतच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव आपल्यात बदल घडवून आणण्यात कमी पडतात किंवा काही कारणास्तव ते स्वतःमध्ये बदल घडवू शकत नाहीत ते नष्ट होतात. जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो. पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलत असतात. पर्यावरणाचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ५ जून हा जगभर पर्यावरण दिवस म्हणून साजरा होतो.

पर्यावरण वर निबंध देखील भरपूर वेळा विचारला जातो तर त्यातही आपल्याल आपल्या पर्यावरण बद्दल योग्य माहीत देणे गरजेचे आहे. आजकाल पर्यावरण चे संतुलन ठेवणे ही मानवाची जबाबदारी आहे कारण ह्या सृष्टीत निसर्गाने मनुष्य हा जीव बुद्धिमान म्हणून बनवला आहे. तर मानवाने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून म्हणजेच पर्यावरणाला त्याचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, गाड्यांचा धूर, कारखान्यांचा धूर आणि सांडपाणी कमी करायला हवे. जर आपल्याला निबंधाची आवश्यकता असेल अकड्यावर जा. [५]

Similar questions