India Languages, asked by sachikangutkar, 10 months ago

पसार होणे वाकयात उपयोग करा​

Answers

Answered by rajraaz85
9

Answer:

पसार होणे -

अर्थ -पलायन करणे किंवा पळ काढणे.

Explanation:

वाक्यात उपयोग-

१. शिवाजी महाराजांचे मावळे सुरत लुटून पसार झाले.

२. रात्री चोर तुरुंग फोडून पसार झाले.

३. पोलीस गाडीचा घंटा ऐकून चोर पसार झाले.

४. दंगा चालू असताना लाठीमार झाल्यामुळे सर्व लोक पसार झाले.

५. कार्यक्रम संपल्यानंतर लगेच सर्व विद्यार्थी पसार झाले.

वरील वरील विधानामुळे असे लक्षात येते की, ज्या वेळेस एखादा व्यक्ती एखाद्या जागेवरून पळ काढतो किंवा गायब होतो तेव्हा त्याला पसार होणे असे म्हणतात. एखाद्या आलेल्या संकटापासून एखादा व्यक्ती जेव्हा पळ काढतो त्याला देखील पसार  झाला असे म्हणू शकतो.

Answered by ravikamble2515
3

Answer:

पसार होणे वाकयात उपयोग करा

Similar questions