Biology, asked by pratikpangul601, 5 hours ago

पश्चिम किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची वने आढळतात.​

Answers

Answered by lohitjinaga
0

Answer:

भारतामध्ये जगातील सर्वांत जास्त खारफुटीचे जंगल हे भारताच्यापूर्व किनारपट्टीवर असणारे सुंदरबनचे जंगल आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या गुजरात राज्याची किनारपट्टीची लांबी ही सर्वात जास्त आहे. त्या किनारपट्टीवर भारतामधील खारफुटीचे दुसऱ्या क्रमांकाचे जंगल आहे.

Explanation:

Hope it is helping....

Attachments:
Similar questions