Geography, asked by anirudha2393, 11 months ago

पश्चिमेकडील ठिकाणांच्या वेळेपेक्षा पूर्वेकडे ठिकाणांची वेळ नेहमी -------- असते​

Answers

Answered by Madhav07
6

पश्चिमेकडील ठिकाणांच्या वेळेपेक्षा पूर्वेकडे ठिकाणांची वेळ नेहमी पुढे असते कारण पृथ्वी पश्चिमेकडुन पूर्वेकडे फिरते व पूर्वेकडील स्थाने अगोदर सुर्यासमोर येतात.

Similar questions