पश्चिम वाहिनी नद्या भारतातील
Answers
Answered by
3
Explanation:
पश्चिम वाहिनी नद्या मध्ये तीन महत्त्वाच्या नद्या महाराष्ट्रातून वाहतात त्या म्हणजे पूर्णा नदी, नर्मदा नदी आणि तापी नदी होय. पश्चिम वाहिनी नद्या तील सर्वात मोठी नदी म्हणजे नर्मदा नदी. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेत मध्ये अमरकंटक येथे होतो या नदीची एकूण लांबी १२९० किलो मीटर आहे.
Similar questions