Geography, asked by thukrulaniket23, 29 days ago

पशुपालन व्यवसाय शेतीला पूरक ठरतो.​

Answers

Answered by shridharjadhav1416
39

Answer:

पशुपालन व शेती हे एकमेकांना पूरक आहेत. खरं पाहिलं तर, पशुपालनाशिवाय शेतजमिनीची सुपीकता टिकविता येत नाही. रासायनिक खतांनी शेतजमिनी नापीक होत चालल्या आहेत. हेक्टरी उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत आहे.

Similar questions