Hindi, asked by anishkapatkar1234, 1 month ago

पटांगण कसे आहे????????​

Answers

Answered by mayanksaha9125
3

Answer:

पतंग पातळ ताव व बांबूच्या कामट्या वापरुन बनवितात.ह्याला दोऱ्याच्या सहायाने आकाशात उडविले जाते. पतंग उडविताना मांजाची चक्री धरण्यास एक व पतंगाला ढील देण्यास एक, अश्या दोन व्यक्ती लागतात. पतंगाची दोरी म्हणजेच 'मांजा'काचेचा (वस्त्रगाळ) भुगा आणि शिजवलेल्या भातात घोळवला जातो. यामुळे तो कडक बनतो व इतर पतंग काटू शकतो. बारीक असलेला बरेली मांजा उत्कृष्ट मानला जातो. आणि पतंग हा मकर संक्रातिला पण काही जण उडवतात.

Explanation:

Similar questions