पतीला या नावाने ओळखतात
Answers
Answer:
खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. प्रामुख्याने धनगर, आगरी, कराडी, कुणबी, खारवी, गवळी, गोसावी,भंडारी, भोई, मराठा, मल्हारकोळी, मातंग, माळी, रामोशी (नाईक), वाडवळ, लिंगायत ,सोनार समाज,गानली(रेड्डी गानलोलु),रोंडु एडला गानलोलु किंवा गानगोलु सोनकोळी समाजांचे, तसेच कित्येक ब्राम्हण व कायस्थ प्रभू समाजांतील लोकांचे कुलदैवत मानले जाते. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे) आणि कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो.[१] खंडोबाच्या मूर्ती, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा (अतिशय मोठी आणि जड तलवार) आणि पानपत्र असून तो चतुर्भुज व कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात असतो..
Answer:
यजमान, पतिदेव अश्या अनेक नावांनी पतीला ओळखतात