Hindi, asked by sharmarakhi71932, 4 months ago

पत्र कोरोना चा चिदकब कराळेला ग्रामपंचायत ला विनंती करालीला
मराठी मध्य ​

Answers

Answered by divyajadhav66
10

  \bold \blue{answer}

एका बाजूला अजूनही राज्यात करोनाचे संकट पूर्णपणे गेलेले नसताना सध्या सुरु झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक ( gram panchayat election ) प्रक्रियेत करोनाचा धोका टाळून गावाची एकी मजबूत करण्यासाठी एका तरुण खाजगी साखर कारखानदाराने तालुक्यातील गावांना बिनविरोध निवडणूक करून एक लाखाचे बक्षीस मिळवण्याचा अभिनव उपक्रमाची घोषणा केली आहे. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील रहिवासी असलेले आणि केवळ ३५ वयाचे असलेल्या अभिजित पाटील यांचे उस्मानाबाद येथे धाराशिव साखर कारखाना, नाशिक येथे वसंतदादा पाटील सह साखर कारखाना तर नांदेड येथे DVP वेंकटेश्वरा साखर कारखाना असे तीन कारखाने असून प्रत्येक कारखाना चांगल्या रीतीने चालवला जात आहे.

Answered by rutvikmasabinal
1

Answer:

He is disappointed when he is told that his attacker died under the tires of a vehicle some months before, but satisfied

Explanation:

brain list plz

Similar questions