पत्र लेखन
(ज्याला हे पत्र माहित असल तर मला लगेच उत्तर दे कारण हे खुप इम्पोर्टेन्ट प्रश्न आहे हे परिक्षाला येणार आहे कोणाला माहित असेल तर मला लवकर पिक पाठवा बरोबर उत्तर येय्ला पाहिजे)
थैंक यू!
Answers
Answer:
अ.ब.क
विद्यार्थी प्रतिनिधी
विकास विद्यालय
प्रति,
मुख्याध्यापक
विकास विदयालय.
विषय = विकास विदयालया समोर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत
मोहदय ,
मी विकास विदयालय च्या विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पात्र लिहीत आहे , सर मागील काही दिवस पासून आपल्या शाळेच्या परिसरात वाहतूक कोंडी खूप वाढली आहे , विध्यार्थी त्यांच्या सायकल आणि इतर वाहने हे व्यवस्थित लावत नाहीत आणि त्या वाहनाच्या व्यवस्थापन करण्यासाठी हि कोणी नाही .
मी आआपणास वरील विषयी विनंती करतो कि आपण या बद्दल विचार करून योग्य निर्णय घ्यावा आणि होणारी वाहतूक कोंडी थांबवावी . मी विध्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मी एक सुचवू इच्छितो कि आपण जर विध्यार्थाना शाळेमध्य एकत्रित करून सर्व नियम आणि आता सांगू शकतो . अपेक्षा ठेवतो कि आपण योग्य निर्णय घेताल.
आपला विश्वासू ,
अ.ब.क
विद्यार्थी प्रतिनिधी