पत्र लेखन
| मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही गावाला जाऊन काय धमाल केली,हे mitrala kalava .
please answer it fast
in Marathi
Answers
Answer:
anything Gandhi Jens antic sneezes
मे महिन्याचा सुट्टीत गावी तुम्ही काय धमाल केली ते पत्रातून मित्राला सांगा
राजु पाटील,
२०१, रीसे अपार्टमेंट,
अंधेरी
प्रिय मित्र,
खुप दिवसानंतर पत्र लिहायला वेळ मिळत आहे. कसा आहेस तू मित्र ?मी मजेत. परीक्षा चालू असल्यामुळे मला तुझ्याशी जास्त बोलणे शक्य झाले नाही.
आमच्या शाळेत उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. 25 मार्च ते 31 एप्रिल अशी आमची सुट्टी ठरली होती. माझे पत्र लिहिण्याचे कारण असेच की मी गावी गेलो असल्याकारणाने तिकडे काय मजा केली ते सांगणार आहे. माझ्या काकाने नवीन गाडी आणली होती, त्या सोबत खेळताना खूप मजा आली. सकाळी सकाळी मी शेतात जायचो आणि आजीला मदत करायचो, मग घरी आलो की अंघोळ करून परत मित्रांसोबत बाहेर हिंडायला जायचो. दुपारी आजी मस्त जेवण बनवत असे आणि परत संध्याकाळी आजोबांना मी बाहेर फिरायला घेऊन जात. भेटल्यावर तुला अजुन गंमत सांगेन. तुझ्यासाठी मी आंबे आणले आहेत.
तुझा मित्र,
राजू.