पत्र लेखनामध्ये कोटी प्रकार असतात
Answers
Answered by
1
पत्रलेखनाचे दोन प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
औपचारिक पत्र
कार्यालयीन तसेच व्यवसायिक पत्रांचे स्वरूप हे औपचारिक असते . काही औपचारिक कामासंबंधात विशिष्ठ व्यक्तींशी, संस्थांशी किंवा शासकीय कार्यालयांशी लेखी स्वरुपात साधलेला संवाद म्हणजे औपचारिक पत्रव्यवहार होय.
हे पत्र मुख्याध्यापक, पदाधिकारी, व्यापारी, ग्राहक, पुस्तक विक्रेता, संपादक इत्यादी लोकांना लिहिले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर औपचारिक पत्र हे वैयक्तिक ओळख व नातेसंबंधांमध्ये नसणाऱ्या लोकांना लिहिले जाते. या पत्रातील भाषा सभ्य असते
अनौपचारिक पत्र
अनौपचारिक पत्र हे मित्र, नातेसंबंधी, कुटुंबातील सदस्य व इतर नात्यातील ओळखीच्या लोकांना लिहिले जाते. या पत्रात सुखदुःख, उत्साह, प्रेम, अभिनंदन व शुभेच्छा इत्यादींचा समावेश असतो. अनौपचारिक पत्राची भाषा सौम्य हृदयस्पर्शी व प्रेमळ असते.
जवळचे नातेवाईक, मित्र, परिचित, इत्यादींसाठी लिहिलेले असे पत्र अनौपचारिक पत्र असे म्हणतात. यांना वैयक्तिक पत्र असेही म्हटले जाते.

friend ship with me
like my 10 answer
Similar questions