Hindi, asked by skyask786, 5 months ago

पत्र लेखन औपचारिक पत्र विषय तुमच्या बहिना लग्नासाठी वर्ग शिक्षक आना 10 दिवसाची सुट्टी mangnar Patra liha​

Answers

Answered by chintamanigaming22
0

Answer:

bala mi tula ek link patahvto tyavar baghun ghai

Answered by mad210216
1

पत्र लेखन.

Explanation:

प्रति,

माननीय वर्गशिक्षिका,

कॉन्वेंट इंग्लिश स्कूल,

पुणे.

विषय: दहा दिवसांची सुट्टी मिळण्याबाबत.

सन्माननीय महोदय,

मी,राजीव कुमार, आपल्या शाळेत इयत्ता सहावी- ब मध्ये शिकत आहे.या पत्राद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न २० नोव्हेंबरला होणार आहे.

लग्न माझ्या गावी वाराणसीला होणार आहे. त्यामुळे मला दिनांक १२ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या दहा दिवसांसाठी सुट्टी हवी आहे.  

मी तुम्हाला नम्र विनंती करतो की माझी रजा कृपा करून मंजूर करावी. या रजेच्या काळात राहिलेला अभ्यास मी नंतर नक्की पूर्ण करणार याची मी खात्री देतो.

तसदीबद्दल क्षमस्व.

आपला विश्वासु,

राजीव कुमार.

इयत्ता सहावी-ब

दिनांक : ८ नोव्हेंबर, २०२१

Similar questions