पत्र लेखन सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करा आम्ही विचाऱ्यांना पूराळेला मेट देता यावी या संबंधीचे पत्र
Answers
Answer:
पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) उपक्रम व भारत सरकार डाक विभाग पुणे शहर पश्चिम विभाग लोकमान्यनगर यांच्या वतीने राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला वाव मिळावा या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरात पोस्ट कार्यालयात मिळणाऱ्या आंतरदेशीय पत्रावर आपल्या महिला आदर्श व्यक्तिबद्दल त्यांना उद्देशून पत्र लिहावयाचे आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, राजकीय अथवा आपल्या परिवारातील महिला सदस्यांबद्दल विद्यार्थी लेखन करू शकतील. पत्रावर स्वतःचे नाव, शाळेचे नाव व संपर्क क्रमांक लिहावा. विद्यार्थ्यांनी आंतरदेशीय पत्रावर (Inland Letter) पोस्टाने पत्रलेखन पाठविणे बंधनकारक असून अन्य पत्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. गटानुसार पहिल्या पाच विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देवून सन्मानित करण्यात येईल.