India Languages, asked by smartcarebuearo, 6 months ago

पत्र लेखन
शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया हे दहा दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र शिक्षकांना लिहा ​

Answers

Answered by studay07
25

Answer:

अ . ब .क  

भोसले विद्यालय , धाराशिव  

इयत्ता = आठवी  

प्रति,  

माननीय वर्ग शिक्षक,  

विषय = हस्ताक्षर शिबिरात सहभागी करून घेण्याबद्दल ...

मोहदय ,

                              आपल्या शाळेत उन्हाळासुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया हे दहा दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे आणि मला वाटत कि मी ह्या सुट्ट्यात मी काहीतरी चांगलं करावं आणि या सुट्ट्यांचा उपयोग करावा . माझ्यासाठी हे शिबीर एक चांगली संधी आहे . म्हणून मी वरील विषयी विनंती करतो कि मला या शिबिरात सहभागी करून घयावे आणि हस्ताक्षर सुधरव्यासाठी एक संधी दयावि .  

अपेक्षा आहे कि आपण नक्की मला संधी द्याल .

                                 

आपला विश्वासू .

 अ . ब .क

Answered by vaishalikalse8
8

Hope it helps u plz mark me as brainliest..✌️

Attachments:
Similar questions