पत्र लेखन . दूरदर्शन केंद्र , वरळी, मुंबई. भेट देण्या बाबत पर्वांगी मागनारे पत्र संचालकना लिहा
Answers
Answer:
अ . ब . क
वर्ग शिक्षक
इयत्ता आठवी
भोसले विदयालय
प्रति,
माननीय श्री अध्यक्ष
दूरदर्शन केंद्र , वरळी, मुंबई.
विषय = दूरदर्शन केंद्राला भेट देण्या बाबत ..
मोहदय ,
मी अ . ब . क . एक शिक्षक या नात्याने हे पत्र लिहीत आहे . आपल्या दूरदर्शन केंद्राबद्दल सर्वानाच माहित आहे , आणि आपले दूरदर्शन केंद्र हे पाहण्यासारखे आहे , मागील काही दिवसांपासून आमच्या शाळेतील काही विध्यार्त्याना आपल्या दूरदर्शन केंद्रा ला भेट देऊ इच्छितात .आणि भेट एकूण १५ विधार्थी आहेत .आम्ही आपल्या कोणत्याच कामात बाधा निर्माण करणार नाहीत तसेच आम्ही आपला जास्त वेळ हि घेणार नाहीत .
मला अपेक्षा आहे कि आपण आमच्या विध्यार्त्यांना नक्कीच हि संधी देताल . आणि त्यांच्या आयुष्यात एक छान आठवण राहील.
आपला विश्वासू
अ . ब . क
Explanation:
Please give a letter from like as a student