India Languages, asked by aditipawar418, 6 months ago

पत्र लेखन:- विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने विद्यालयाच्या ग्रंथलयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापक, अक्षरधारा बुक गॅलरी लक्ष्मी रोड पुणे यांना लिहा.

Answers

Answered by bikshampuram1988
2

Explanation:

मुलांना शाळेत विविध विषयांवर मराठी पत्रलेखन करावयास सांगितले जाते आणि ग्रंथालयात पुस्तकांची मागणी करणारे पत्र हे त्यापैकीच एक. ह्या पत्रामध्ये विद्यालयाचे ग्रंथपाल आयडियल बुक डेपो च्या व्यवस्थापकांना पत्र लिहून काही पुस्तकांची मागणी करत आहे. पत्रामध्ये पुस्तकांची यादी हि दिली आहे. हे पत्र औपचारिक पत्र असल्यानी ह्यातील भाषेचा उपयोग हि औपचारिक आहे. हे पत्र तुम्हाला तुमच्या गृहपाठ तसेच पत्रलेखनामध्ये नक्कीच मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

Similar questions