पत्र सातारा येथुन पुस्तकाच्या व्यव्यस्थापक, चेतन पाठवतात लक्ष्मी योऽ पुणे - ४४०६० मागणीसाठी यभार
Answers
Answer:
Explanation:
पुणे-सातारा मार्गावरील रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरकडून जी टोलवसुली केली जात आहे, ती बेकायदेशीर व नियमांचं उल्लंघन करून असल्याची तक्रार, आरटीय कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी सीबीआयकडे केली होती. त्याधारावर आता सीबीआयाने राज्य सरकारला पुणे-सातारा टोलनाक्याची चौकशी करण्याची परवानगी द्या, असं म्हणत पत्र पाठवलं आहे.
१ जानेवारी २०१६ पासून रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर पुणे-सातारा मार्गावर जी टोलवसुली करत आहे ती बेकायदेशीर आणि नियमांचं उल्लंघन करुन आहे. ही वाहनचालकांची फसवणूक असल्याची तक्रार घेऊन आम्ही सीबीआयकडे गेलो होतो. सीबीआयने त्यावर प्राथमिक चौकशी केली. नियमात बदल झाल्याने सीबीआयने गुन्हा नोंद करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मागितली आहे. एवढी मोठी फसवणूक इतक्या महिन्यांपासून चालू असताना गेल्या दोन -तीन महिन्यांपासून राज्य सरकार सीबीआयला परवानगी न देता अडून बसलं आहे. अशी माहिती आरटीय कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली आहे. तर, प्रवीण वाटेगावकर यांनी सीबीआयकडे केलेल्या तक्रारीच्या आधारावर सीबीआयने ठाकरे सरकारला परवानगीसाठी पत्र लिहिलं आहे.