India Languages, asked by manglekarswarangi, 4 days ago

) पत्रलेखन
"आरोग्यम धनसंपदा"
आरोग्यशक्ती व्यायाम शाळा
आमची वैशिष्टये
वातानुकूलित प्रशस्त जागा सोईस्कर वेळा
आधुनिक सामयी
संपर्क : व्यवस्थापक, आरोग्य शक्ती व्यायाम शाळा, भाईदर
शिवाजी मार्ग, मुंबई -४४०००९
तव प्रशिक्षक
युवक या नात्याने
जाहिरातीत सांगितल्या प्रमाणे
सुविधा मिळत नसल्याची
तुमच्या विभागात अशी
व्यायामशाळा उघडण्याची मागणी करा ​

Answers

Answered by bhumikagawane386
0

Answer:

नमस्कार,

व्यवस्थहापक

विषय-युवक या नात्याने जाहिरातीत सांगितल्या प्रमाणे सुविधा मिळत नाही आहे। त्यामुळे माझी अशी विनंती आहे की तुमच्या विभागात जाहिरातीत दिल्या प्रमाणे व्यायाम शाळा उघडण्यात यावी ।

सम्पर्क-व्यवस्थापन ,आरोग्य शक्ती व्यायाम शाळा,भाईंदर शिवाजी मार्ग,मुंबई-440009

युवक-xyz

धन्यवाद।

Explanation:

plz mark me as brainlist

Similar questions