India Languages, asked by borgerushikesh635, 7 months ago

पत्रलेखन- अमर बुक डेपो, शांती नगर केळकर मार्ग मुंबई,
विधायी प्रतिनिधी या नात्याने शाळेच्या गंयालयासाठी
मागणी करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by franktheruler
0

दिलेल्या विषया पत्र लेखन खालील

प्रकारे केला आहे.

सुधीर तेंदुलकर ।

बाल भारती पब्लिक स्कूल ,

नवी मुंबई।

प्रति,

अमर बुक डेपो,

शांती नगर ,

केळकर मार्ग,

मुंबई

दिनांक : 12/12/22

विषय : शालेय ग्रंथालयात पुस्ताकाची मागणी करण्यासाठी।

सर,

मी सुधीर तेंदुलकर , बाल भारती पब्लिक स्कूल , नवी मुंबई चा विद्यार्थी , प्रतिनिधी या नात्याने शाळेच्या ग्रंथालयातील सामान्य ज्ञानाच्या पुस्तकाच्या मागणी साठी हा पत्र लीहित असे.

अमच्या शाळेच्या ग्रंथालयातील सामान्य ज्ञानाच्या पुस्तकाच्या अभाव आहे .

आमच्या लायब्ररीत सामान्य ज्ञानाची जे पुस्तके आहेत ती सर्व पाच वर्षे जुनी पुस्तके आहेत आणि यामध्ये वर्णन केलेले सामान्य ज्ञान खूप बदलले आहे म्हणून अत्याधुनिक ज्ञान असलेल्या पुस्तकांची गरज आहे.

सामान्य ज्ञानावरील मनोरमा, स्पर्धा दर्पण इत्यादि

काही अद्ययावत पुस्तके आपणास मिळावीत ही नम्र विनंती.

धन्यवाद,

तुमचा आज्ञाधारक शिष्य ,

सुधीर तेंदुलकर,

ग्रन्थालय प्रतिनिधि।

#SPJ1

Similar questions