१. पत्रलेखन
गुण
खालील निवेदन वाचा व त्या खालील एक कती सोडवा.
१. तुमच्या शाळेसाठी लागणारे पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
Answers
दि.1ऑगस्ट ;2018
प्रति ,
मा.व्यवस्थापक
कैलास पुस्तकालय
105,मोतिनगर
गाळा नं .1बुलढाणा
विषय: पुस्तकांच्या मागणी बाबत
स.न.वि.वि
मी रसिक वाचक या नात्याने कैलास पुस्तकालयच्या वर्धापन दिनानिमीत्त तुम्हाला मनापासूनशुभेच्छा देते.आपण वर्धापन दिनानिमीत्त रसिक वाचकांसाठी 20%सवलत ठेवल्या बद्दल अभिनंदन!मी माझ्या आवडीची काही पुस्तके मागवू इछिते पुस्तकांची यादी तपशील वापरणे सोबत जोडत आहे .कृपया मागवलेली पुस्तके लवकरात लवकर पाठवावी.पुस्तकाबरोबर बिलही पाठवावे .आपण या पुस्तकांवर योग्य सवलत ध्याल असा विश्वास आहे
पुस्तकाचे नाव लेखकाचे नाव प्रति
श्यामची आई साने गुरुजी 02
ययाती वि.स.खांडेकर 01
नटसम्राट वि .वा.शिरवड़कर 03
मृत्युंजय शिवाजी सावंत 01
आपला विश्वासू
सोनाली भारमल
कोल्हार घोटी रोड ,अहमदनगर
भ्रमण ध्वनी: 9762xxxxxx
ई-मेल: [email protected]