पत्रलेखन :- कोरोनाच्या आजारातून पूर्ण पणे बरं झालेल्या मित्राची विचारपूस करणारे पत्र लिहा.
please Sahi answer do
Answers
उत्तर :
★ अनौपचारिक पत्र :
बी - 903
अजमेरा एरिया
कोरेगाव पार्क
पुणे - 411011
दिनांक - 15 जुलै 2021
प्रिय आदित्य,
सप्रेम नमस्कार,
कसा आहेस तू? मी इकडे खुशाल आहे आणि आशा करते की तू तिकडे व्यवस्थित आणि तंदुरुस्त असावा. आदि आज सकाळीच यश घरी आला होता त्याने मला तुझ्या बाबत कळविले. त्याच्याकडून मला समजले की तु कोरोना बाधित झालेला होता. हे ऐकून मला तर धक्काच बसला. पण नंतर त्यानेच मला सांगितले की त्यासाठी योग्य उपचार घेतल्यामुळे तु त्वरित ठीक झाला.
आदित्य तू स्वतःची काळजी घे. औषधे नियमितपणे आणि वेळेवर घेत जा. डॉक्टर जसे सांगतील त्याप्रमाणे आहार घेत जा. जरी तु बरा झाला असशील तरी घराबाहेर पडताना मास्क वापरत जा. हाताची स्वच्छता नियमित ठेव.
काका-काकूंना माझा नमस्कार सांग. त्यांची तब्येत कशी आहे ? तुझ्या आजारामुळे ते फार चिंतेत असतील. पत्राचे उत्तर जरूर दे. आणि हो स्वतःची आणि काका - काकूची काळजी घे.
तुझीच मैत्रीण
गौरी
आवश्यक उत्तर :-
तारीख - 15/7/2021
प्रिय ABC
नमस्कार, मी आशा करतो की आपण ठीक आहात. मी ऐकले आहे की आपण सकारात्मक होते. मी याबद्दल ऐकले तेव्हा मला खरोखरच धक्का बसला. पण, आता तुम्ही ठीक आहात. औषध आणि अन्न वेळेवरही घ्या.मी याबद्दल खूप आनंदित आहे. म्हणून, घरीच रहा आणि बर्याचदा घरी रहाण्याचा प्रयत्न करा. बरं, मी उद्या तुझ्या घरी येत आहे आणि लसीकरणानंतर 3 महिन्यांनंतर सुरक्षित आहे.
आता मी पत्र लिहिणे थांबवणार आहे.
आपला खरोखर
XYZ