१) पत्रलेखन खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.
पर्यावरण- रक्षण स्वसंरक्षण
पर्यावरण स्नेही गट - लोणी काळभोर, पुणे कचऱ्यापासून - रवतनिर्मिती
कचरा व्यवस्थापन - माहिती पुस्तिका उपलब्ध
तुमच्या गावासाठी प्रस्तुत प्रकल्पाचे मार्गदर्शन करण्याची विनंती करणारे पत्र मंडळाच्या अध्यक्षांना लिहा.
प्रस्तुत प्रकल्पात तुमच्या वडीलांचा शोधनिबंध प्रसिद्ध झाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Answers
Answered by
5
Explanation:
सुहास जोशी – [email protected], @joshisuhas2
भाग – ४
वाढत्या शहरीकरणाबरोबरच कचरा समस्या वाढत चालली आहे. पण तिच्याकडे सध्या पाहिलं जातं, तसं सुटं सुटं न पाहता त्यातील त्रुटी, आव्हाने, अडचणी यांच्यासह एकात्मिक विचार करण्याची गरज आहे.
लोकजागरच्या तीन भागात आपल्याकडील कचऱ्याची व्याप्ती, त्याच्या व्यवस्थापनाच्या पद्धती, त्यातील त्रुटी, वैयक्तिक स्तरावर करता येणारे प्रयत्न यावर चर्चा केली आहे. संपूर्ण व्यवस्थेचा विचार करता गेल्या एक-दोन वर्षांत कचरा व्यवस्थापन या विषयाला बरीच चालना मिळाल्याचे दिसते. पण तरीदेखील ठोसपणे मांडता येईल अशी सुस्थापित रचना असे चित्र काही आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शहरागणिक कचऱ्याची समस्या उग्र होत चालली आहे. त्या
Similar questions