पत्रलेखन (Letter-Writing)
३
(१) मित्राच्या वाढदिवसाला तुम्ही जाऊ शकत नसल्यामुळे त्याचे
अभीष्टचिंतन करणारे पत्र लिहा.
Answers
Answered by
0
Answer:
नेहरू वसतिगृह,
नाशिक,
दिनांक: 3-3-2021
प्रिय मित्र,
नमस्कार
पुढच्या आठवड्यात तुझा वाढदिवस आहे हे जाणून मला खूप आनंद झाला. तुला वाढदिवसाच्या माझ्याकडून आगाऊ शुभेच्छा. पुढच्या आठवड्यात माझ्या शाळेला सुटी देखील जाहीर झाली आहे आणि या शुभ प्रसंगी मी तुझ्या सोबत नक्कीच असेल.
Explanation:
thanks
Similar questions