*पत्रलेखन*
मोठ्या भािाला वाढवदिसावनवमत्त शुभेच्छा देणारेपत्र वलहा.
Answers
Answered by
1
Answer:
दि. 12-01-2022
287, गांधी नगर ,
मुंबई -400 037
प्रिय मित्र रमेश ,
नमस्कार
मित्रा रमेश कसा आहेस ? सर्व मजेत ना ? माझ सर्व ठीक चालल आहे. येत्या १६ डिसेम्बर ला तुझा वाढ दिवस येतोय त्या शुभ दिनासाठी माझ्या तर्फे तुला खुप खुप शुभेच्छा .माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या सोबत आहेत. तुझ्या साठी भेटवस्तू म्हणुन तुला आवडणारे शिवजी सावंत लिखित " छावा " ही कादंबरी सोबत पाठवली आहे . आशा आहे तुला ते जरूर आवडेल आणि तुझ्या साठी लाभदायी ठरेल.
परत एकदा खुप खुप अभिंनदन.
तुझा मित्र
प्रशांत
Similar questions