पत्रलेखन
मा. व्यवस्थापक, मुलुंड स्पोर्टस्. मुलुंड, मुंबई - ८०.
विभागातील रहिवाशी या नात्याने
खेळाच्या साहित्यावर ३०% सूट देण्याबाबत विनंती करणारे पत्र
खेळाचे साहित्य मागविण्याबाबत पत्र लिहा.
it's mine assignment and iam bad in Marathi ,So you know the answer then please help me
Answers
Answered by
1
पत्र लेखन
Explanation:
खेळाचे साहित्य मागविण्याबाबत व्यवस्थापकाला पत्र:
नितीन कपूर,
सहयोग चौक,
रामनगर,
मुलुंड.
दिनांक : १ ऑक्टोबर, २०२१
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
मुलुंड स्पोर्टस,
मुलुंड, मुंबई- ८०
विषय : खेळाचे साहित्य मागवण्याबाबत .
महोदय,
मी, नितीन कपूर, रामनगर विभागाचा रहिवाशी या नात्याने हे पत्र लिहत आहे. आमच्या विभागासाठी आम्हाला काही खेळाच्या साहित्येची गरज आहे, त्यामुळे हे पत्र लिहत आहे.
या पत्रासोबत क्रीडा सामग्रीची यादी पाठवली आहे. कृपया ही सगळी सामग्री लवकरात लवकर पाठवावे. त्याचसोबत बिल मध्ये योग्य सवलत द्यावे ही नम्र विनंती.
१.बैडमिंटन नेट - २
२. फुटबॉल - ५ नग
३. बैडमिंटन रैकेट - ६ नग
४. टेनिस बॉल - ८ नग
५. शटलकॉक- २ डझन
कळावे!
आपला विश्वासू,
नितीन कपूर.
Similar questions
Math,
28 days ago
Math,
28 days ago
Math,
28 days ago
Computer Science,
1 month ago
Math,
9 months ago