India Languages, asked by bappusahebwarkhade, 10 months ago

पत्रलेखन : पुढील बातमी वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एसटी उलटली.
महाबळेश्वर. दि. १७ चालक रस्त्यावरील मोठमोठ्या
खड्ड्यातून
मार्ग
काढण्याच्या
प्रयत्नात एसटी चे चाक घसरले आणि एसटी बसचा ताबा सुटून बस उलटली. तब्बल
३० प्रवासी मृत्यूच्या दाढेत त्यामुळे एकच हलकल्लोळ माजला होता.
गावकऱ्यांची त्रासातून व संकटातून
मुक्त करण्यासाठी श्रमदानातून रस्ता
दुरूस्त करण्यासाठी गावप्रशासन
अधिकाऱ्याला विनंती पत्र लिहा.
श्रमदानाने रस्ता दुरूस्त केल्याबद्दल
गावकऱ्यांचे अभिनंदन करणारे पत्र
पंचायत समितीस लिहा.



help me plz​

Answers

Answered by Anonymous
24

\huge{\bf{\blue {\fbox{\underline{\color{red}{HEY\:MATE}}}}}}

\boxed{Here\:is\:your\:@nswer}

\huge\mathfrak{\orange{♠♠♠♠♠♠♠♠♠♠}}

\huge\bf{\pink{Answer}}

X.Y.Z

शिवाजी रोड ,

महाबळेश्वर ,

सातारा ४९९२६७

दि. २०/६/२०२०

प्रति,

माननीय गवप्रशासान अधिकरी

महाबळेश्वर ,

विषय : श्रमदानातून रस्ता ठीक करण्यासाठी विनंती पत्र

महोदय ,

मी महाबळेश्वर येथील शिवाजी रोड येथे राहणारा एक नागरिक . वरील विषया प्रमाणे हे पत्र विनती करण्यासाठी लिहीत आहे

दिनाक १७ रोजी आमच्या येते खूप मोठा अपघात घडला . खूप लोकांना त्यांचे प्राण गमावले.रस्त्यामध्ये मोटमोट्या खड्यांमुळे एस टी चे चाक घासले त्या मुळे हे अपघात घडले. कृपया करून या कडे थोडे लक्ष द्यावे . आणि लवकरात लवकर रस्ता ठीक करावा अशी विनंती .

या पुढे आहे अपघात घडू नये या साठी हे पत्र लिहीत आहे .

आपला विश्वासू,

x.y.z

\huge\mathfrak{\orange{♠♠♠♠♠♠♠♠♠♠}}

<marquee direction="up" >❤️Please Follow Me❤️</marquee>

\huge{\bf{\red {\fbox{\underline{\color{blue}{@fizamestri18}}}}}}

\huge{\bf{\green {\fbox{\underline{\color{brown}{Follow Me}}}}}}

<marquee direction="left" >❗✌️ Please Mark brainlist✌️❗</marquee>

Answered by sraje3007
0

Answer:

रस्त्यावरील खड्यामुळं

Similar questions