India Languages, asked by pranjalpal027, 5 months ago

पत्रलेखन पुढील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा. खुशखबरी खुशखबरी! दिनांक १४ नोव्हेंबर विदया विनयेन शोभते दुपारी ४ वाजता रसिक प्रकाशन, रत्नागिरी तर्फे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार प्रदान सोहळा पुरस्कारार्थी - डॉ. नीलम गांधी - नामवंत लेखिका टीप : कार्यक्रमस्थळी सकाळी १०.०० ते रात्री ८.०० पर्यंत सवलतीच्या दरात पुस्तक विक्री स्थळ : रसिक प्रकाशन कार्यालय, मंगळवार पेठ, रत्नागिरी किंवा. अमित/अमिता जगदाळे, प्रगती विदयालय, रत्नागिरी विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहीत आहे. - -किंवा प्रकाशकांकडे पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा. नामवंत लेखिका - डॉ. नीलम गांधी यांच्या बालसाहित्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा​

Answers

Answered by studay07
62

Answer:

अमिता जगदाळे,  

प्रगती विदयालय,  

रत्नागिरी विदयार्थी प्रतिनिधी  

प्रति

माननीय  

डॉ. नीलम गांधी

विषय = बालसाहित्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल

मोहदया ,

                                        आज सकाळी वर्तमान पत्र वाचत असताना आपल्या बद्दल बातमी वाचली आणि लगेच पात्र लिहीत आहे , तसेच आहे . पाहिलं तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा , आणि अभिनंदन कि आपल्या बालसाहित्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल . तुम्ही केलेल्या सर्व मेहनत चे च हे यश मिळले आहे , आम्ही आपल्याकडून  अजून अपेक्षा ठेवतो कि आपण पुढे हि असेच काम कराल आणि आम्ही आपल्यला वारंवार अभिनंदन पत्र लिहीत राह्तोल.  

१४ नोव्हेंबर विदया विनयेन शोभते , या प्रदर्शनाला मी नक्की उपस्थित राहील आणि आपल्या विशेष सोहळ्याचा आनंद घेईन . आपले पुन्हा खूप खूप अभिनंदन . आम्हाला अभिमान आहे कि आपले सर्वत्र कौतुक होत आहे .

आपली विश्वासू

अमिता जगदाळे,

   

     

Similar questions