India Languages, asked by maltirtadvi, 17 days ago

पत्रलेखन - ताईच्या लग्नासाठी दोन दिवसाची सुट्टी घेण्यासाठी मुख्याध्यापकास विनंती पत्र लिहा.

Answers

Answered by sumuakolkar77
4

Answer:प्रति,

माननीय मुख्याध्यापक,

राजा शिवजी विद्यालय,

दादर.

    महोदय,

  मी आपल्या  शाळेचा  इयत्ता १० वी ब, मध्ये शिकणारा विद्यार्थि आहे. या पत्राद्वारे मी आपणास अर्ज करतो की, मी पुढच्या  आठवड्यात माझ्या मोठ्या भावाच्या लग्नासाठी गावी  जाणार आहे. तरी मी, दिनांक ५ जानेवारी ते १० जानेवारी पर्यन्त उपस्थित  राहु शकणार नाही. तरी आपणास ,विनंती आहे की मला ६ दिवसांची रजा मिळावी . यासाठी मी आपला सदैव आभारी राहीन . मी माझा उर्वरित अभ्यास रजेवरून आल्यावर पूर्ण करेन.

आभारी आहे.

आपला आज्ञाधारक विद्यार्थि  

श्रीकांत पाटिल

Similar questions