पत्रलेखन :- १) तुम्ही राहत असलेल्या परिसरात डासांचा उपद्रव वाढला असून त्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरली आहे. महानगरपालिकेच्या आयुक्ताना पत्र लिहून स्वच्छता मोहीम राबविण्याची विनंती करा.
Right answer will be mark as brainliest
Answers
Answer:
नवी मुंबईत दोघांचा मृत्यू
नवी मुंबई शहरात डेंग्यू व मलेरियाची साथ पसरली असून, संशयित पेशंटच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. घणसोली गावात डेंग्यूमुळे दोघांचा मृत्यू झाला असून, उपचार सुरू असलेले पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घणसोली गावात राहणाऱ्या राखी गायकर यांना डेग्यूंची लागण झाली होती. वाशीतील हिरानंदानी फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तर प्रशोभ नायर या तरुणावर कोपरखैरणेमधील गगनगिरी हॉस्पिटलात उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला. त्याशिवाय मनाली पाटील, विशाल मढवी, भरत मढवी, चंद्रकांत भोपी, रोनीत वैती यांच्यासह ३० ते ४० जण हॉस्पिटलात उपचार घेत असल्याची माहिती हाती आली आहे. घणसोली गावात तापाची साथ सुरू असताना धुरीकरण व औषध फवारणी व्यवस्थित होत नसून, नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. उपचार घेत असलेल्या पेशंटचे वैद्यकीय अहवालही महापालिकेला सादर करण्यात आले असून, या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे
Explanation:
Mark me as brainlist now.