पत्रलेखन
३. तुमच्या बहिणीचे लग्न आहे. लग्नासाठी तुम्हाला बाहेर गावी जावे लागणार आहे तुम्हाला काही दिवसांची रजा हवी आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांना पत्र लिहा.
Answers
Answered by
20
Answer:
your answer is given above
Attachments:
Answered by
8
Answer:
दिनांक:२० जानेवारी,२०२२
प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
आदर्श विद्यालय,
संगमनेर.
विषय- रजा मिळण्याबाबत
महोदय,
मी आपल्या शाळेत इयत्ता ९ वी अ, च्या वर्गात शिकत आहे. या पत्राद्वारे मी आपल्याला विनंती करतो की, पुढच्या आठवड्यात माझ्या बहिणीचे लग्न आहे. त्यासाठी मला गावी जावे लागणार आहे.
मी आपणास सांगू इच्छितो की दिनांक २४ मार्च ते २९ मार्च पर्यंत शाळेत उपस्थित राहू शकणार नाही. म्हणून आपणास विनंती आहे की मला ७ दिवसांची रजा मिळावी.
कृपया माझी रजा मंजूर करावी, मी आपला ऋणी राहील. मी माझा राहिलेला अभ्यास आल्यावर पूर्ण करेल याची शाश्वती देतो.
आपला आज्ञाधारक विद्यार्थी,
मोहित पेंडसे
९ /अ
Similar questions